
साईबाबा शेज आरती
Shej Arti is done everyday at Shirdi at 10 PM. Presenting lyrics of Shej Arti of Sai Baba in Hindi.
|| श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय ||
-music-
ओवाळु आरती माझा सद्गुरु नाथा
माझा साईनाथा
पांचाहि तत्वांचा दीप लाविला आतां
निर्गुणा ची स्तिथी कैसी आकारा आली
बाबा आकारा आली
सर्वा ाठली भरूनि वुरली साई मावुली
ओवाळु आरती माझा सद्गुरु नाथा
माझा साईनाथा
पांचाहि तत्वांचा दीप लाविला आतां
रज तम सत्व तिघे माया प्रसवली
बाबा माया प्रसवली
माये चीये पोटी कैसी माया उद्भवली
ओवाळु आरती माझा सद्गुरु नाथा
माझा साईनाथा
पांचाहि तत्वांचा दीप लाविला आतां
सप्त सागरी कैसा खेल मांडिला
बाबा खेल मांडिला
खेळूनिया खेल अवघा विस्तार खेला
ओवाळु आरती माझा सद्गुरु नाथा
माझा साईनाथा
पांचाहि तत्वांचा दीप लाविला आतां
ब्रम्हांडीची रचन कैसी धाकविली डोला
बाबा धाकविली डोला
तुका म्हणे माझा स्वामी कृपालू भोला
ओवाळु आरती माझा सद्गुरु नाथा
माझा साईनाथा
पांचाहि तत्वांचा दीप लाविला आतां
-music-
आरती ज्ञानराजा
महा कैवल्य तेजा, सेविती साधु संत
म्हणु वेढला माझा
आरती ज्ञानराजा
लोपले ज्ञान जगी, हित नेनति कोणी
अवतार पांडुरंग, नम ठेविले ज्ञानी
आरती ज्ञानराजा
महा कैवल्य तेजा, सेविती साधु संत
म्हणु वेढला माझा
कर काचे काटकही, उब्या गोपी करांले
नारद तुम्भर हो, साम पाय न जाली
आरती ज्ञानराजा
महा कैवल्य तेजा, सेविती साधु संत
म्हणु वेढला माझा
प्रगट तुज़्या बोले, विश्व ब्रम्ह ची खेले
रामजा नादरी, पायी मस्तक ठेले
आरती ज्ञानराजा
महा कैवल्य तेजा, सेविती साधु संत
म्हणु वेढला माझा
-music-
आरती तुकरामा
स्वामी सद्गुरु धामा, सच्चिदानंद मूर्ती
पाय धाकवि आम्हां
आरती तुकरामा
राघवे सागरत, पाषाण तारीले
जैसे तुको बाचे, अभंग रक्षिले
आरती तुकरामा
स्वामी सद्गुरु धामा, सच्चिदानंद मूर्ती
पाय धाकवि आम्हां
आरती तुकरामा
तुकित तुलनेसी, ब्रम्ह तुकासी आले
म्हणोनि रमेश्वरे, चरनी मस्तक ठेविले
आरती तुकरामा
स्वामी सद्गुरु धामा, सच्चिदानंद मूर्ती
पाय धाकवि आम्हां
आरती तुकरामा
-music-
जय जय साईनाथ आता, पहुडावे मंदिरी हो (x2)
आळवितो स प्रेमे तुझला, आरती गेवुनि करी हो
जय जय साईनाथ आता, पहुडावे मंदिरी हो
रंजवीसी तू मधुर बोलूनी, माय जशी निज मुला हो (x2)
भोगिसी व्याधि तूंच हरुनिया, निज सेवक दुखाला हो (x2)
धावूनी भक्त व्यसन हरिसी, दर्शन देसी त्याला हो (x2)
झाले असतील कष्ट अतिसय, तुमचे या दे हाला हो
जय जय साईनाथ आता, पहुडावे मंदिरी हो
आळवितो स प्रेमे तुझला, आरती गेवुनि करी हो
जय जय साईनाथ आता, पहुडावे मंदिरी हो
क्षमा शयन सुन्दर ही शोभा, सुमन शेज त्यावरी हो (x2)
द्यावी तोड़ी भक्त जनांची, पूज नादि साकरी हो (x2)
ोवालितो पञ्च प्राण, ज्योति सुमती करी हो (x2)
सेवा किंकर भक्त प्रीती, अत्तर परिमल वारि हो
जय जय साईनाथ आता, पहुडावे मंदिरी हो
आळवितो स प्रेमे तुझला, आरती गेवुनि करी हो
जय जय साईनाथ आता, पहुडावे मंदिरी हो
सोडुनि जाय दुःख वातते, बाबांच्या चरणासी हो
सोडुनि जाय दुःख वातते, साई च्या चरणासी हो
ाग्निस्तव हा आषिर प्रसाद, गेवुनि निज सदनासी हो (x2)
जातो आता येवु पुनरपि, तव चरणांचे पाशि हो (x2)
उठवू तुझला साई मावुले, निज हित सादा यासी हो
जय जय साईनाथ आता, पहुडावे मंदिरी हो
आळवितो स प्रेमे तुझला, आरती गेवुनि करी हो
जय जय साईनाथ आता, पहुडावे मंदिरी हो
-music-
अता स्वामी सुखे निद्रा
करा अवधूता, बाबा करा साईनाथा
चिन्मय हे सुख धाम, जावुनि पहुडा एकांता
वैराग्या च कुंच गेवुनि
चौक झाडिला, बाबा चौक झाडिला
तयावरी सुप्रेमाचा, शिडकावा दिधला
अता स्वामी सुखे निद्रा
करा अवधूता, बाबा करा साईनाथा
चिन्मय हे सुख धाम, जावुनि पहुडा एकांता
पाय घड़ा द्या, चर्य सुन्दर
नव विदा भक्ति, बाबा नव विदा भक्ति
ज्ञानाच्या समया लावुनि, उजळाल्या ज्योति
अता स्वामी सुखे निद्रा
करा अवधूता, बाबा करा साईनाथा
चिन्मय हे सुख धाम, जावुनि पहुडा एकांता
भवार्थांचा मंचक
हृदया काशी तांगीला (x2)
मनाची सुमने करुणी, खेले शेजेला
अता स्वामी सुखे निद्रा
करा अवधूता, बाबा करा साईनाथा
चिन्मय हे सुख धाम, जावुनि पहुडा एकांता
द्वैताचे कपात लावुनि
एकत्र केले,बाबा एकत्र केले
दुर्बुद्धींच्या गाते सोडुनि, पददे सोडीले
अता स्वामी सुखे निद्रा
करा अवधूता, बाबा करा साईनाथा
चिन्मय हे सुख धाम, जावुनि पहुडा एकांता
आशा तृष्ण कलबनेच
सोडुनि गलबल, बाबा सोडुनि गलबल
दया क्षमा शांति दासी, उभ्या सेवेला
अता स्वामी सुखे निद्रा
करा अवधूता, बाबा करा साईनाथा
चिन्मय हे सुख धाम, जावुनि पहुडा एकांता
-music-
अलक्ष्य उन्मनी गेवुनि
नाजुक दुशेला, बाबा नाजुक दुशेला
निरंजन सद्गुरु स्वामी, निजविल शेजेल
अता स्वामी सुखे निद्रा
करा अवधूता, बाबा करा साईनाथा
चिन्मय हे सुख धाम, जावुनि पहुडा एकांता
सद्गुरु साईनाथ महाराज की जय
श्री गुरुदेव दत्त
-music-
पाही प्रसादाची वाट ध्यावे, धुनियाँ ताठ
सेष गेवुनि झालीन, तुमचे झालिया भोजन
झालो एक सव तुम्हा, आड़ू नीय देवा
सेष गेवुनि झालीन, तुमचे झालिया भोजन
तुका म्हणे चित्त करुणी, राही बो जीवन
सेष गेवुनि झालीन, तुमचे झालिया भोजन
-music-
पावला च, सावला च
विट्टो निजावे, बाबा आता निजावे
आपुला तो श्रम कलो, एतसे भावे
अता स्वामी सुखे निद्रा
करा गोपाला, बाबा साई दयाला
पुरले मनोरथ जातो, आपुले स्थला
तुम्हां सी च, जागो आम्ही
आपुल्य चाड, बाबा आपुल्य चाड
शुभा शुभ कर्मे दोष हरावया पीड़ा
अता स्वामी सुखे निद्रा
करा गोपाला, बाबा साई दयाला
पुरले मनोरथ जातो, आपुले स्थला
तुका म्हणे दिधले, उछिष्टाचे भोजन
उछिष्टाचे भोजन
नाही निवधिले आम्हा आपुल्या भिन्न
अता स्वामी सुखे निद्रा
करा गोपाला, बाबा साई दयाला
पुरले मनोरथ जातो, आपुले स्थला
सद्गुरु साईनाथ महाराज की जय
राजा धि राज योगि राज परब्रम्ह साईनाथ महाराज
श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय
© Shirdi Sai Baba Bhajans – Member of SaiYugNetwork.com